# 1879: "शाळेचा पीळ/ किंग जॉर्ज आणि बालमोहन" लेखक द्वारकानाथ संझगिरी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-10-24
Description
लहानपणी शाळेचा पीळ फार घट्ट असायचा.
किंग जॉर्जमध्ये असताना आम्हाला वाटायचं — "आम्ही सॉलिड स्मार्ट आहोत, धीट आहोत."
बालमोहनच्यांना आम्ही ‘गणू’, बावळट म्हणायचो.
एखाद्याचं अक्षर पाहून मी सांगू शकतो की तो किंग जॉर्जचा की बालमोहनचा! कारण बालमोहनच्यांचं अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे! ते हुशार असायचे, पण आमच्या मते अतिसुसंस्कृत — शिवीला अपशब्द म्हणायचे इतके सौम्य!
आणि त्यांचं आमच्याबद्दलचं मत? "अतिशहाणे, हुशार, पण वात्रट!"
आणि आजही कुणी विचारलं की — “किंग जॉर्ज की बालमोहन?” तर हसू येतं आणि आठवणींचं दार उघडतं!
Comments
In Channel



